2 जानेवारी रोजी होणारा दिन रद्द
जळगाव, दि. 30 :- जनतेच्या तक्रारी सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. परंतू नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक 2023 याबाबतचा कार्यक्रम जाहिर झालेला असल्यामुळे 4 फेब्रुवारी 2023 पर्यंत आचारसंहीता लागू झालेली आहे. त्यामुळे 2 जानेवारी 2023 रोजी होणारा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द करण्यात आला असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377