
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान
मुंबई – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील विविध पदांवर आज १९ जणांची अनुकंपा तत्वावर नियुक्ती करण्यात आली. सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते नियुक्ती प्रमाणपत्रे अदा करण्यात आली. यावेळी एमआयडीसीचे मनुष्यबळ विभागाचे महाव्यवस्थापक तुषार मटकर उपस्थित होते. कनिष्ठ अभियंता, लघुलेखक, शिपाई आदी पदांवर या नियुक्त्या करण्यात आले. नियुक्त उमेदवारांचे मंत्रीमहोदयांनी अभिनंदन केले.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



