जळगाव, दि.12 : माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तहसीलदार (सामान्य शाखा) सुरेश थोरात यांच्या हस्ते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी महेश पत्की, अव्वल कारकुन गणेश साळी, महसूल सहाय्यक प्रकाश शेळके यांचेसह महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377