आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र
Trending

मुलादेखतच वडिलांचा मृत्यू तर मृत्यूशी झुंज देणाऱ्या तरुणाचे डॉ. सप्निल पाटील यांनी वाचविले प्राण

नगरदेवळा ता.पाचोरा – येथील सिद्धिविनायक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल चे संचालक डॉक्टर स्वप्नील पाटील देवदूत म्हणून आले समोर मधमाशांच्या हल्ल्यातील मुलाची आता प्रकृती ठीक आहे

रोजंदारी करून घरी परतत असताना अचानक आज दिनांक ३१ मार्च रोजी दुपारी चारच्या सुमारास नगरदेवळा येथील इसमाचा मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना शिंदोळ रस्त्यावर घडली होती, सैय्यद सबदर सैयद इस्माईल यांचा त्यांच्या मुलाचदेखतच मृत्यू झाला तर मुलासही मधमाशांनी चावा घेतल्याने मृत्यशी झुंज देणाऱ्या त्यांच्या मुलास आबिद सैय्यद सबदर वय वर्ष २६ यास उपचारासाठी पाचोरा येथील सिद्धिविनायक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते, योग्य वेळी योग्य उपचार होत असल्याने सद्या त्याची परिस्थितीत सुधारणा असल्याचे सिद्धिविनायक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल पाचोरा चे संचालक डॉक्टर सप्नील पाटील यांनी सांगितले,

अशा परिस्थितीत देवदूत म्हणून समोर येणाऱ्या मुलाचे प्राण वाचवणाऱ्या सिद्धिविनायक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर स्वप्नील पाटील यांचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे,

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: CALL ME 8411009377 \\\\