पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत नविन हंगामाची आवकला सुरुवात
सोयाबीनला मिळाला विक्रमी दर, शेतकऱ्यांना दिलास
पाचोरा,दि 3 ऑक्टो. – येथील बाजार समितीत मंगळवार रोजी नविन हंगामा ची जवळपास 500 क्विंटल ची सोयाबीन पिकाची आवक झालेली होती.त्यास ४६३५/- प्रति क्विंटल रुपये प्रमाणे भाव मिळाला तर आज बाजार समितीमध्ये नविन हंगामाच्या आवक च्या प्रथम दिवशी जवळपास 500 क्विंटल सोयाबीन ची आवक झालेली होती…
आजच्या परिस्थितीत पाहायला गेले.तर परिस्थितीनुरूप सोयाबीन ह्या शेतीमालाला चांगलाच विक्रमी दर मिळाला आहे..अशी माहिती पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती.श्री.गणेश भिमराव पाटील,तसेच सचिव श्री. बोरुडे साहेब यांनी दिली आहे.
त्याप्रसंगी सोयाबीन शेतीमाल खरेदीदार,श्री.पुनम शेठ मोर, सुभाष शेठ अग्रवाल,प्रतिक मोर, दिलीप मोर, प्रकाश शेठ पटवारी, सुकदेव पाटील,चेतन गौड,भुषण बोथरा,महेंद्र पाटे,सुरेश शेठ पटवारी.सभापती श्री.गणेश भिमराव पाटील,सचिव श्री.बोरुडे साहेब यांच्यासह शेतकरी उपस्थित होते..
प्रसंगी शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले दिसून आले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377