पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था आयोजित शिक्षक क्रिकेट चषक 2024 चे उद्घाटन संपन्न.
पाचोरा – एम एम कॉलेजच्या मैदानावर दि.26 रोजी ptc संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रसंगी संस्थेचे व्हाईस चेअरमन नानासो व्ही.टी. जोशी, ज्येष्ठ संचालक श्री.सुभाष तोतला, सतीश चौधरी, वासुदेव महाजन, मा.प्राचार्य शिरीष पाटील, मुख्याध्यापिका सौ. प्रमिला वाघ, सौ. गोहिल मॅडम, श्री. हारून देशमुख, श्री.एस.एम.पाटील सर, डॉ. नरेश गवांदे, डॉ.बाळकृष्ण पाटील,डॉ.अमोल जाधव, ग. स.सोसायटीचे संचालक श्री. योगेश सनेर, श्री.अनिल कौतिकराव गायकवाड पाटील, खाजगी प्राथमिक पतपेढीचे संचालक श्री. शशिकांत महालपुरे सर, माध्यमिक पतपेढीचे संचालक श्री.भावेश अहिरराव, श्री. विपिन पाटील सर,श्री.राकेश पाटील,प.स.सदस्य श्री.ललित दादा वाघ संस्थेचे विविध शाखाचे म.मुख्याध्यापक,उपमुख्याध्यापक,पर्यवेक्षक उपस्थित होते.म.मान्यवरांच्या हस्ते संघांच्या कर्णधारास टी-शर्ट देण्यात आले.आज चषकाचे सात सामने उत्साहात झाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.शांताराम चौधरी सर यांनी तर सूत्रसंचालन श्री दीपक पाटील व आभार श्री.गिरीश पाटील यांनी मानले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377