जळगाव, दि. 17 :- जिल्हयातील नागरिकांना कळविण्यात येते कि, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज दि.16 मे, 2024 रोजी पासुन तांत्रीक अडचण आल्याने बंद झालेले आहे. सदर प्रणाली मेंटनेन्स कामाकरीता दि. 18 मे, 2024 पर्यंत बंद असल्याबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत. तरी अनुज्ञप्ती संबधीचे कामकाज नियमीत सुरू झाल्यानंतर त्याबाबत कळविण्यात येईल. तरी सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी असे प्रादेशिक परिवहन अधिकारी, श्याम लोही यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377