जळगांव लोकसभा निवडणुकीत महिला उमेदवार श्रीमती. स्मिता वाघ निवडून आल्या असुन. 2,51,396 एवढ्या मताधिक्याने त्यांनी आपले प्रतिस्पर्धी करण पवार यांचा पराभव केला आहे.
पुढील प्रमाणे तक्त्यामध्ये तालुका निहाय आकडे वारी असून पाचोरा,चाळीसगांव, एरंडोल या विधानसभा मतदासंघातील मताधिक्य कमी होणे ही धोक्याची घंटा आहे असे नागरिकांनी बोलून दाखविले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377