आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
राजकीय
Trending

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पाचोरा येथे सभासद नोंदणी अभियान संपन्न

पाचोरा :- पक्षाचा विस्तार व बळकटीकरणासाठी तसेच तळागळातील लोकांमध्ये पक्षाची विचारधारा ध्येय धोरण उद्दिष्ट,सेवापुर्ती पोहचविन्यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्नशील असतात.तसेच आपल्या पक्षाचे सदस्य वाढवीने आणि त्यातुन जनते पर्यंत पोह्चने हे शक्य होउन राजकीय पक्षांचा,संघटनेचा विस्तार अधिक होत असतो व समाजाभीमुख कार्य व जनसेवा ही कार्य तत्परतेने पार पडत असतात

                             पाचोरा राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आज दिनांक 2 मार्च  रोजी सकाळी 9.30 वाजेपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभासद नोंदणी अभियानास प्रारंभीपासूनच प्रचंड प्रतिसाद मिळाला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे नाव नोंदणीत सहभाग नोंदवला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अध्यक्ष खासदार शरद चंद्रजी पवार साहेब यांच्यावर विश्वास ठेवून नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फॉर्म भरला यावेळी माजी आमदार दिलीपभाऊ वाघ,माजी नगरसेवक गटनेते संजय वाघ ,प्रदेश प्रवक्ते खलीलदादा देशमुख, पिटीसी व्हाईस चेअरमन विलास जोशी, माजी नगरसेवक बशीर बागवान, विकास पाटील सर विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे,तालुकाध्यक्ष विकास पाटीलसर,शहराध्यक्ष अजहर खान, भूषण वाघ, श्री नाना देवरे, श्री सतीश चौधरी,रणजीत पाटीलसर, हरून देशमुख,चंदू केसवानी, फिरोज खान,सत्तार पिंजारी, दत्ता बोरसे ,युवक शहर अध्यक्ष सुदर्शन सोनवणे, जमील वाहाब सौदागर, माजी नगरसेविका सुचीताताई वाघ, ज्योती वाघ, महिला तालुकाध्यक्ष रेखा देवरे, शहर अध्यक्षा ज्योती देवरे, सरला पाटील जयश्री , सिम जान सायरा जान तृतीयपंथी यांनी प्रवेश केला, युवकांमध्ये निलेश पाटील, गौरव पाटील, जयेश सुतार, बंटी पाटील गणेश पाटील लकी महाजन सुनील पाटील सचिन देशमुख जनार्दन पाटील,अनिल सावंत, हरीश पाटील ,गौरव शिरसाट ,मुकुंद पाटील,संजय करंदे, अनिल पाटील, सरपंच भातखंडे दिनेश पाटील, इत्यादी अधिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!