पाचोरा इलेक्ट्रीशियन असोसिएशनचे पदाधिकारी यांनी असोशियन ला रजिस्ट्रेशन मान्यता मिळावी जळगाव शाखेचे अध्यक्ष कल्पेश सोमानी यांना दिले निवेदन.
पाचोरा – येथील इलेक्ट्रिशन असोशियन पदाधिकारी यांनी सर्व सदस्य कार्यकारणी तयार केली असून त्या कार्यकारणीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव यांनी या युनियनला मान्यता मिळावी म्हणून तसेच रजिस्ट्रेशन नंबर मिळावा यासाठी जळगाव शाखेचे अध्यक्ष श्री कल्पेश यांना प्रस्ताव दिलेला असून त्याला मान्यता मिळावी यासाठी सर्व कार्यकारणीने निवेदन दिलेले आहे निवेदन देताना सर्व कार्यकारणी सदस्य उपस्थित होते यावेळी कार्य करण्याचे अध्यक्ष श्री अतुल जोशी उपाध्यक्ष श्री विश्वनाथ आदीवाल सचिव श्री भुषण कुलकर्णी कोषाध्यक्ष श्री हिम्मत पवार विभाग प्रमुख श्री प्रवीण पाटील प्रसिद्धी प्रमुख श्री नरेंद्र मिस्तरी संपर्कप्रमुख श्री रईस शेख प्रवक्ता सल्लागार श्री सलीम शेख कार्यकारणी सदस्य श्री मनोहर सोनार कार्यालय प्रमुख श्री नितीन सोनवणे सहसचिव श्री मुकुंदा पाटील प्रवक्ता श्री मिलिंद गायकवाड
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377