महाराष्ट्र
श्री.अशोक बालचंद परदेशी यांची मुख्याध्यापक पदी नियुक्ती
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर पाचोरा येथे सेवा जेष्ठ शिक्षक श्री.अशोक बालचंद परदेशी सर यांची मुख्याध्यापक पदी नियुक्ती करण्यात आली. त्याबद्दल मा.आमदार तथा संस्थेचे अध्यक्ष भाऊसो.दिलीप वाघ,संस्थेचे चेअरमन नानासो.संजय वाघ,मानद सचिव भैय्यासो.महेश देशमुख,व्हाईस चेअरमन नानासो.व्ही.टी.जोशी,शालेय समिती चेअरमन बापुसो.जगदीश सोनार व सर्व संचालक मंडळ यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्यात
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377