.
जळगाव,दि. 27 – जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालमार्फत गुरुवार, 28 ऑक्टोबर, 2021 रोजी दुपारी 3.30 ते 4.30 या वेळेत कोरोनापश्चात व्यवसायाच्या संधी या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
या मार्गदर्शन शिबिरात श्री. गिरीश कुलकर्णी, समुपदेशक, विद्यार्थी मित्र व संवादक, जळगाव हे मार्गदर्शन करणार आहेत. या ऑनलाइन मार्गदर्शन सत्राचे आयोजन गुगल मिटवर करण्यात आलेले आहे.
तरी या मागदर्शन सत्रात जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक व युवतींनी खालील लिंकव्दारे सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने केले आहे.
http://गुगल मिट लिंक –https://meet.google.com/txe-uins-twd
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377