पाचोरा येथे श्री सालासर फिजिओथेरपी क्लिनिक चे शानदार उद्घाटन संपन्न
पाचोरा, दि 3 — येथील कृषी उत्पन्न बाजार समिती च्या उत्तरेकडील कॉम्प्लेक्समध्ये डॉ. नेहा मोर (BPT) यांच्या श्री सालासर फिजिओ-थेरपी क्लिनिकचे उद्घाटन आज दिनांक 3 मे 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता उत्साहात संपन्न झाले.
आमदार किशोर आप्पा पाटील व माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्या शुभहस्ते संपन्न झालेल्या उद्घाटन प्रसंगी श्री सुनीलशेठ मोर, रमेशशेठ मोर, सुरेशशेठ मोर, उद्योजक पूनमशेठ मोर, विष्णू बापू सोनार, नाना देवरे, चंद्रकांत धनवडे, स्वीय सहाय्यक राजू पाटील, सुभाषशेठ मोर, रोटरीचे उपप्रांतपाल राजेश मोर, गोविंदशेठ मोर, राजुशेठ पटवारी, श्यामभाऊ खंडेलवाल, अग्रवाल समाजाचे अध्यक्ष मोहन अग्रवाल, कोषाध्यक्ष अनुप अग्रवाल, डॉ. संजय माळी, डॉ. आर. बी. तेली, डॉ. मुकेश तेली, अग्रवाल महिला मंडळाच्या अध्यक्षा संगीता अग्रवाल, अग्रवाल बहु मंडळ अध्यक्ष टिना अग्रवाल, मराठा महासंघ तालुकाध्यक्ष प्रा शिवाजी शिंदे, जगन्नाथ शेठ सराफ, मंगल प्रोव्हिजन चे संचालक संजय वाणी, अग्रवाल समाज बांधव, शहरातील विविध राजकीय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व मोर परिवाराचे हितचिंतक नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377