आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
शेती विषयक (FARMING)
Trending

सिंचन क्षमतेच्या वाढीसाठी पाचोरा भडगाव तालुक्यात २८ कोटींच्या ५४ सिमेंट काँक्रेट बंधाऱ्यांना मंजुरीआ.किशोर अप्पा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

पाचोरा दि,३– विधानसभेचा पाचोरा मतदारसंघ सुजलाम सुफलाम करण्याचे ध्येय उराशी बाळगून असलेल्या आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या पाठपुराव्याला पुन्हा एकदा यश आले असून पाचोरा व भडगाव तालुक्यात सुमारे २८ कोटी रुपयांच्या ५४ ठिकाणच्या गेटेड सिमेंट काँक्रीट बंधाऱ्यांना मंजुरी मिळाली असुन यामुळे दोन्ही तालुक्यातील सिंचन क्षमतेत यामुळे वाढ होणार असल्याने शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त होत आहे. महाराष्ट्र शासनाचा निधी मंजूर झाला असून लवकरच या कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती आ.किशोर अप्पा पाटील यांनी’शिवालय’ या आपल्या संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

1)कासमपुरा- ६६,७६,५५३

२)टाकळी -६१,६४,२४५ ३)भोरटेक खु.-१,३०,२०,२४७

४) बांबरुड (महादेवाचे)-१,३६,२५,३८४

५) सारोळा १ -५२,४७,३४७

६) सारोळा २- २०,७२,५२८

७) सारोळा ४- २०,८९,५११

८) सारोळा ५ – २१,२७,४०३

९) निंभोरी१- ३१,२८,४१९

१०) निंभोरी२ -१९,४५,६१२

११) निंभोरी ३-४६,६३,०६०

१२) निंभोरी ४- ४९,४१,००२

१३ )निंभोरी ५-५५,२४,४९८

१४) निंभोरी ६- २,१०,५३४५

१५)नालबंदी- ४४,६४८२१

१६) बाळद बु -४,३०,२५,४६

१७) पिंपळगाव हरे.-१ ४७,३३,३२२

१८) पिंपळगाव हरे.२- ३३,९२,४२५

१९) पिंपळगाव हरे.३-२१,९४,९७२

२०) पिंपळगाव हरे.४- २२,६६,९८०

२१) पिंपळगाव हरे.५- २२,६६,४५१

२२) म्हसास- २४.९८

२३) सावखेडा खु.- २०.७७

२४) वरसाडे (पिंपळगाव)- २२.६९

२५) पिंपळगाव तांडा- ५४.८६

२६ वाडी १- २१.४९

२७) वाडी २- २२.१८

२८) बांबरुड खु.महादेवाचे- ३५.९३

२९) लोहरी खु- ७४.९०

३०) खडकदेवळा- ७९.४६

३१) खडकदेवळा -२९.९४

३२) शेवाळे – २१.३१

३३) वाडी शेवाळे- ५५

३४) नाचणखेडा- १७७२७१६९

३५) आसनखेडा २०.५३

३६) तारखेडा १- ४२.१९

३७) लासगाव १- २२.५७

३८) लासगाव २- ४३.६८३९) बांबरुड राणीचे – ३०१९२७७

४०) बांबरुड राणीचे – ३००५५६०

४१) बांबरुड राणीचे – २९८७६३४

४२)शेवाळे – ३१३४१५८

४३) गाळण खु – ४०३३५८९

४४)आसनखेडा – २०५३५४२

४५)कोळगाव – ७१०१५८२

४६)पथराड -७०८३२९१

४७)वडजी – ५७०००३०

४८)खाजोळा -१३५२०८१८

४९)वाघुलखेडा – ११५११५०३

५०)सारोळा -१९७९४९०

५१)बांबरुड राणीचे -२९०६०९२

५२)बांबरुड राणीचे-२८७७०२०

५३)बांबरुड राणीचे-२९१२०७४

५४)बांबरुड राणीचे-२८४९६६०

पाचोरा मतदार संघातील शेती, सिंचन , दळणवळण,व्यापार ,उद्योग हे आपले प्राधान्याचे विषय असून त्यादृष्टीने मार्गक्रमण सुरू असून शेवटच्या घटकांच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत

किशोरअप्पा पाटील आमदार- पाचोरा- भडगाव

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: CALL ME 8411009377 \\\\