आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
आरोग्य व शिक्षण

पि.के.शिंदे शाळेत मोफत समर व्हॅकेशनला उत्स्फूर्त प्रतिसाद

पि.के.शिंदे बहुउद्देशीय मंडळ व भाजपा युवा मोर्चा आयोजित मोफत समर व्हॅकेशनला- डॉ.प्रा.अतुल सूर्यवंशी सर यांचे अमुल्य मार्गदर्शन

पाचोरा दि 5 – कै.परशराम कोंडीबा शिंदे बहुउद्देशीय मंडळ व भारतीय जनता युवा मोर्चा पाचोरा आयोजित मोफत समर व्हॅकेशन क्लासेसला आज दि.५ जुन २०२२ रविवार रोजी डॉ. प्रा. अतुल सूर्यवंशी सर यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले.यावेळी त्यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना दहावी व दहावी नंतर चे करिअर या विषयावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक एस.व्हि.गीते सर तसेच देसले सर, क्षीरसागर सर, जोशी सर, चेतन पाटील सर, महाजन सर, जाधव सर व इतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: CALL ME 8411009377 \\\\