नांद्रा प्र.लो येथे भगवान श्रीराम नवमी निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
नांद्रा प्र.लो ता,जामनेर .दि.27– येथे भगवान श्रीराम नवमी निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन दरवर्षी करण्यात येते यंदा हे पाचवे वर्ष असून यावर्षी सुद्धा माणुसकी ग्रुप व ग्रामपंचायत नांद्रा यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. दिनांक 30 मार्च 2023 वार गुरुवार वेळ सकाळी 9 वाजता स्थळ. श्रीराम मंदिर नांद्रा प्र.लो तालुका जामनेर
आयोजक- माणुसकी ग्रुप नांद्रा व ग्रामपंचायत समस्त गावकरी तरुण मित्र मंडळ.
डोनर फॅसिलिटी- रक्तत्याला पन्नास हजारांचा एक्सीडेंटल विमा, डोनरला रक्त स्वतः लागल्यास मोफत, फॅमिली मध्ये लागत असल्यास 50 टक्के ची सूट, डोनर कार्डवर 300 रुपयाची सूट देण्यात येणार आहे असे रेड प्लस ब्लड बँक जळगाव यांनी सांगितले आहे.तर या भव्य रक्तदान शिबिरा ठिकाणी आपले अमूल्य रक्तदान देऊन एखाद्याचे आपण प्राण वाचवू शकतो असे आवाहन माणुसकी समूहाचे जळगाव जिल्हाध्यक्ष समाजसेवक गजानन क्षीरसागर यांनी केले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377