शासकीय तंत्रनिकेतन येथे 10 एप्रिल रोजी भरती मेळावा
जळगाव दि. 3 – शासकीय तंत्रनिकेतन, जळगाव येथे 10 एप्रिल, 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता शिकाउ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी सर्व ITI पास उमेदवारांनी
https://apprenticeshipindia.org
apprenticeshipindia.org या वेबपोर्टलवर नावनोंदणी करावी व सदर भरती मेळाव्यास उपस्थित रहावे, असे सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार मुलभुत प्रशिक्षण तथा अनु. सुचना केंद्र व्दारा औदयोगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377