
पाचोरा – शहरातील संपूर्ण परिसरात डेंगू मलेरिया सारखे जीव घेणे साथीचे आजार बळकावत असताना अशा साथींच्या आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश भीमराव पाटील तसेच संचालक मंडळ यांनी त्वरित फवारणीचे नियोजन करून फवारणी सुरुवात केली त्यामुळे बाजार समिती परीसरा मध्ये येणारे शेतकरी कष्टकरी हात मजूर व्यापारी यांच्यामध्ये फवारणी करत असल्यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे या प्रसंगी सभापती गणेश पाटील सचिव बी बी बोरुडे एम के ऍग्रो केमिकल्स चे संचालक मंगेश सोमवंशी तसेच विजय महाजन दीपक सोनवणे आदी कर्मचारी बांधव उपस्थित होते
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



