पाचोरा – आळंदी येथे वारकरी बांधावर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पाचोरा यांच्यातर्फे जाहीर निषेध करून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले माजी आमदार दिलीप वाघ यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांनी आळंदी येथे झालेल्या वारकऱ्यांवर बांधवांवर लाठीचार्ज निमित्त कडक शब्दात निषेध केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष विकास पाटील, खालील देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विजय पाटील,प्रकाश भोसले , शहराध्यक्ष अजहर खान ,सुदर्शन सोनवणे,रणजीत पाटील,अभिजित पवार आर.डी साळुंखे , माणिक पाटील, सत्तार पिंजारी, शेख अनवर, अड अविनाश सुतार, नितीन पाटील, हरीश पाटील, सतीश देशमुख,गौरव शिरसाठ ,सुनील पाटील, प्रकाश भोसले, शांताराम चौधरी, बाबाजी ठाकरे,हरीश पाटील, अशोक सोनवणे, नरेंद्र पाटील, दादाभाऊ चौधरी, महेश माळी, स्वप्निल पाटील, सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.आदी उपस्थित होते.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377