पाचोरा – दिनांक 3 जुलै 2023 रोजी शारदा इंग्लिश मीडियम स्कूल पाचोरा येथे गुरुपौर्णिमा निमित्त कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात इयत्ता जुनिअर केजी पासून ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यांनी काही श्लोक भाषण व गाणे असे कार्यक्रम सादर केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ कुलकर्णी मॅडम यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री निलेश पांडे सर होते. विद्यार्थिय गुरु पूर्णिमा निमित्त या प्रसंगी विद्यार्थ्यांनी त्यांच्या भाषणातून गुरूंचे महत्त्व गोष्टीरूपात सांगितले.कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377