
पाचोरा – पाचोरा तालुक्यातील प्रसिद्ध डॉ मंजर खाटीक यांचा कॉंग्रेस पक्षात प्रवेश झाला आहे.
शहरातील बाहेरपुरा भागातील हयात पॉलि क्लिनिक चे संचालक डॉ. मंजर खाटीक यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची विचारसरणी वर विश्वास ठेवून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवण्यासाठी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली डॉ खाटीक यांचा प्रवेश करण्यात आला आहे. यावेळी ओबीसी सेल तालुका अध्यक्ष इरफान मनियार,मौसिन खान, डॉ. अशद खाटीक, अहमद रजा आदी उपस्थितीत होते. महाराष्ट्रातील फोडाफोडीचे राजकारणामुळे कॉंग्रेस पक्षाकडे प्रवेशाचा ओघ लागला आहे
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



