पाचोरा – वंदनीय हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्यावतीने माननीय कार्यसम्राट दमदार भूमिपुत्र आमदार किशोर आप्पा पाटील ,शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील ,युवासेना जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त्या करण्यात आल्या.
- ज्ञानेश्वर दत्तात्रय चौधरी ( बंडू चौधरी) यांची उपजिल्हा संघटक पदी
- भोजराज चत्रु पाटील ( भोला पाटील) यांची शिवसेना शहरप्रमुख पाचोरा
- रितेश पाटील ( रितेश आबा) यांची युवा सेना तालुका सरचिटणीस पदी
- सागर महाजन यांची युवासेना विभाग प्रमुखपदी
- विशाल पवार यांची भारतीय कामगार सेना तालुकाप्रमुख पदी
- अन्वर शेख यांची शिवसेना अल्पसंख्यांक उपशहर प्रमुख पदी असे निवड झालेल्यांची नावे असून
सदर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या व माननीय कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत तरुणांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश करण्यात आला .या प्रसंगी माजी नगराध्यक्ष संजय गोहिल , शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर बारावकर, युवासेना तालुकाप्रमुख अनिल पाटील ,युवासेना शहरप्रमुख सूरज पाटील , प्रविण पाटील ,नितीन भाऊ चौधरी उपस्थित होते
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377