राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पाचोऱ्यात जोडे मारो आंदोलन
पाचोरा- महा.राज्याचे राज्यपाल कोषारींचा जाहीर निषेध म्हणून तसेच भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी यांचा जाहीर निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते मा दिलीप भाऊ वाघ यांच्या नेतृत्वाखाली आज जोडे मारो आंदोलन करण्यात आले तसेच तहसीलदारांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांचे सोबत तालुका अध्यक्ष विकास पाटील सर, शहराध्यक्ष अजहर खान, रणजीत पाटील सर, वासू अण्णा महाजन, भूषण वाघ,अशोक मोरे,युवक तालुका अध्यक्षअभिजित पवार ,युवक शहराध्यक्ष सुदर्शन महाजन, निलेश पाटील, पिंटू भामरे, आर एस पाटील सर, सत्तार पिंजारी, विनोद पाटील, मनोज तडवी, अविनाश सुतार, गणेश पाटील, प्रशांत साळुंखे,बी एम पाटील, हमीद शाह, रज्जु भाई बागवान, किरण देवरे,संजय सूर्यवंशी, विक्रांत पाटील, जनार्दन पाटील, हरीश पाटील, तेजस पाटील, गौरव पाटील, रेखा पाटील,अभिलाषा रोकडे ,नम्रता पाटील व आदी सर्व सेलचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377