राहुल गांधी च्या समर्थानात जळगाव कॉंग्रेस चे संकल्प सत्याग्रह आंदोलन

जळगाव:- काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या खासदारकी रद्द च्या विरोधात देशात कार्यकर्त्यांमध्ये संतप्त भावना व्यक्त होत. असून या संदर्भात जळगाव जिल्हा व शहर काँग्रेसने एक दिवशी “संकल्प सत्याग्रह” हा कार्यक्रम केला आहे.
लोकशाहीचा घोट देशभर मोदी सरकार घेत आहे. आदानी आणि अंबानी यांच्या भल्यासाठी देशातील सार्वजनिक संपत्ती दिल्या गेल्या आहेत. लोकसभेत राहुल गांधी यांचा आवाज बंद करण्यासाठी एक षडयंत्र निर्माण करून खासदारकी रद्द करण्या पर्यंत भाजपची मजल गेल्याने यांची गंभीर दखल आंतरराष्ट्रीय घेण्यात आली असून.या संदर्भात देश भर संतापाची लाट निर्माण झाली आहे.
जळगाव जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार,शहर अध्यक्ष श्याम तायडे यांच्या नेतृत्वाखाली आमदार शिरीष दादा चौधरी,माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, जि प गटनेते प्रभाकर सोनवणे, माजी जिल्हाध्यक्ष संदीप भैया पाटील, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर कोळी, यांच्या प्रमुख उपस्थितीत एकदिवशीय “संकल्प सत्याग्रह” जळगांव काँग्रेस भवनाच्या आवारात करण्यात आला. यावेळी पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी,शहराध्यक्ष ऍड.अमजद पठाण, प्रदेश प्रतिनिधी उध्दव वाणी, आशुतोष पवार,,डॉ.जगदीश पाटील,अमळनेर तालुका अध्यक्ष गोकुळ बोरसे, चाळीसगाव तालुका अध्यक्ष अनिल निकम, चाळीसगाव शहराध्यक्ष रवींद्र जाधव,भडगाव तालुका अध्यक्ष रतिलाल महाजन ओबीसी जिल्हा अध्यक्ष डी.डी.पाटील, पारोळा तालुका अध्यक्ष पिरण अनुष्ठान, एरंडोल माजी तालुका अध्यक्ष विजय महाजन,एरंडोल तालुका अध्यक्ष योगेश महाजन,धरणगाव तालुका अध्यक्ष डॉ व्हि.डी.पाटील, शहराध्यक्ष अनंत परिहार, जामनेर तालुका अध्यक्ष शंकर राजपूत, मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष दिनेश पाटील,प्रदेश प्रतिनिधी शेख इस्माईल शेख फकीरा,रावेर माजी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन,सेवादल प्रदेश उपाध्यक्ष अजबराव पाटील,सेवादल महिला जिल्हाध्यक्ष डॉ.ऐश्वर्या राठोड,युवक जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, जळगांव शहर सरचिटणीस प्रदीप सोनवणे,दीपक सोनवणे,माजी अध्यक्ष देवेंद्र पाटील, अल्पसंख्याक शहराध्यक्ष अमजद पठाण,,मुक्तगीर देशमुख,जाकिर बागवान, मीराताई सोनवणे,छाया कोरडे मीनाक्षी जावळे,योगिता शुक्ला,सुमन मोरे,अरुणा पाटील,संदीप घोरपडे, सागर सपके ,सुरेंद्र कोल्हे, प्रदीप पाटील,किरण पाटील,राजीव जाधव ,बी.एम.पाटील ,विष्णू शेटे , अमिना तडवी ,अरविंद गोसावी,संजय भदाणे,योगेश वाणी, कल्पना वानखेडे ,डॉ.प्रशांत पाटील, शेख कलीम शेख,
आदींनी “संकल्प सत्याग्रह” या कार्यक्रमात सहभाग नोंदविला आहे.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



